शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पायांत चप्पल न घालता -
Answers
Answered by
24
Answer:
अनवाणी
Explanation:
This is a correct answer
Answered by
0
Answer:
अनवाणी
Explanation:
शब्दसमूहाबद्दल एक शब्द -
ज्यावेळेस एखादा विशिष्ट शब्दांचा समूह दिलेला असतो किंवा एखाद्या शब्दांचा गट असतो त्या शब्द समूहाला किंवा गटाला एक विशिष्ट असा अर्थ असतो.
जेव्हा एखाद्या शब्दाचा अर्थ हा त्या संपूर्ण शब्दसमूहाचा अर्थ सारखाच असेल त्यावेळेस त्या संपूर्ण गटातील शब्दांच्या ऐवजी तो एक शब्द आपल्याला वापरता येतो यालाच शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात .
दिलेल्या उदाहरणात पायात चप्पल न घालता जो असतो त्याला आपण अनवाणी म्हणू शकतो . म्हणून अनवाणी हा शब्द पायात चप्पल न घालता या शब्दाचा पर्यायी शब्द आहे किंवा त्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे असे म्हणता येईल .
शब्दसमूहाबद्दल एका शब्दाचे काही उदाहरणे -
- दुसऱ्यावर अवलंबून असणारा -परावलंबी
- देवावर विश्वास ठेवणारा -आस्तिक
Similar questions