शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा -वनाचे रक्षण करणारा
Answers
Answered by
7
Answer:
अरण्याचा राजा वनराज
अरण्याची शोभा वनश्री
अपेक्षा नसताना अनपेक्षित
अस्वलाचा वेळ करणारा दरवेशी
अंग राखून काम करणारा अंगचोर
अनुभव नसलेला अननुभवी
अन्न देणारा अन्नदाता
अग्नीची पूजा करणारा अग्नीपूजक
अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष पुरविणारा अष्टावधानी
Follow me
अचुक गुणकारी असे रामबाण
Answered by
0
dei puluka loose Mari Hindi questions post panadha
Similar questions