शब्दसमूहाबद्दल एक शब्द मराठीत,कोणतेही पान उघडा ,कुठूनही वाचायला सुरुवात करा आणि तरीही आवडेल असे from brainly app
Answers
Answered by
8
Answer:
वाचनीय (readable)
Hope this is helpful to you.
Answered by
0
शब्दसमूहाबद्दल एक शब्द:
कोणतेही पान उघडा, कुठूनही वाचायला सुरुवात करा आणि तरीही आवडेल असे - वाचनीय.
वरती दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरून वाक्यात उपयोग:
१) अंकुर वारीको यांची पुस्तके खूप वाचनीय असतात, त्यांच्या पुस्तकांमधून अनेक युवांना मार्गदर्शन मिळाले आहे.
२) त्यांनी भारतातील प्रथा या विषयावर लिहलेला लेख अत्यंत वाचनीय आहे, त्यांनी त्यामध्ये अनेक प्राचीन चालीरीतींचा उलेख केला आहे.
३) अनेक पुस्तके वाचनीय असतात तर अनेक पहिल्या पानापासूनच नकोशी वाटतात.
४) बाल लेखक सुद्धा वाचनीय लेख, कविता, लघुकथा अशेच बरीच नवीन साहित्य लिहित आहे, त्यांचा सगळ्यांनी गौरव करून, त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.
५) अखबर व बिरल च्या गोष्टी बालकांसाठी वाचनीय असतात, त्यामधून मनोरंजनासोबत च ज्ञान सुद्धा भेटते.
#SPJ2
Similar questions
Math,
5 months ago
English,
5 months ago
Chemistry,
1 year ago
Computer Science,
1 year ago
Math,
1 year ago