) शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. काटकसरीने खर्च करणारा -
Answers
Answered by
8
मितव्ययी हे बरोबर उत्तर आहे.
Answered by
3
●●काटकसरीने खर्च करणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द आहे,"मितव्ययी".●●
मितव्ययी,अशा माणसाला म्हटले जाते,जो खूप आवश्यकता असल्यावरच पैसे खर्च करतो.गरज नसलेल्या गोष्टींसाठी किंवा आपल्याकडे पैसे आहेत,म्हणून तो पैशांची उधळपट्टी करत नाही.
मितव्ययी माणूस खूप विचार करून एखाद्या गोष्टीसाठी पैसे खर्च करतो.खरे तर, मितव्ययता हा गुण कधीकधी खूप लाभदायक ठरू शकतो.
Similar questions