शब्दसमुहाबदल एक शब्द लिहा.
१) गाणे गाणारा:
२) देव आहे असे मानररा:
३) सर्वस्वी दुसच्यावर अवलंबून असणारा:
Answers
Answered by
1
1. गायक
2. आस्तिक
3. परावलंबी
Similar questions