Hindi, asked by hasanashaikh7866, 20 days ago

शब्दसमुहाबदल एक शब्द लिद्य
विघा शिकणारा​

Answers

Answered by amodthegreat
2

पहिली गोष्ट म्हणजे प्रश्न चुकीचा आहे .... ते विघा शिकणारा नसून ते विद्या शिकणारा..किंवा विद्या आत्मसात करणारा असा परश्र्ना आहे....

आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी

Similar questions