शब्दसमूहाला एक शब्द लिहा
१)दररोज प्रसिद्ध होणारे
२)आई-वडील नसणारा
३)कधीही मृत्यू न येणारा
४)मनास आकषून घेणारे
५)विक्री करणारा
Answers
Answered by
71
- दैनिक
- अनाथ
- अमर
- मनमोहक
- विक्रेता
Similar questions