India Languages, asked by rahul2907, 1 year ago

शब्दसमूह. सामासिक शब्द
पाच आरत्यांचा समूह
प्रत्येक घरी
गुरू आणि शिष्य
खरे किंवा खोटे

Answers

Answered by yash6989262
23
पाच आरत्यांचा समूह - पंचारती
प्रत्येक घरी - घरोघरी
गुरू आणि शिष्य - गुरूशिष्य
खरे किंवा खोटे - खरेखोटे
Similar questions