India Languages, asked by gauravpawar98811, 8 months ago

शब्दसमुहासाठी एक शब्द लिहा.
i) जिथे कुस्ती खेळली जाते ती जागा
ii) अगदी सुरूवातीपासून राहत असलेला​

Answers

Answered by Pranavruvi
1

Answer:

i) तालीम/आखाडा

ii)रहिवासी/स्थानिक

Explanation:

वरील दिलेले सारे शब्द बरोबर आहेत.

Similar questions