Hindi, asked by chirayusalunke1234, 7 months ago

शब्दयोगी अव्यय ओळखा : बागेत मुलांनी फुगेवाल्याभोवती गर्दी केली होती. *

Answers

Answered by gbdeshmukh01
15

Answer:

फुगेवाल्याभोवती

Explanation:

शब्दाला किंवा नामाला जोडून येणारे अव्यय ही शब्दयोगी अव्ययें असतात.

Similar questions