शब्दयोगी अवययांचा वापर करून दहा वाक्य तयार करा
Answers
Answered by
1
Explanation:
सायंकाळी मुले घराकडे गेली.
शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता.
आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे.
गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते.
I hope this will help you
Similar questions