English, asked by padmadhadange, 9 months ago

shabd samuhabaddal ek shabd( marathi) -1) bangde bharnara 2) madke ghadavnara

Answers

Answered by AadilAhluwalia
0

शब्द समूहाचा एक शब्द

१. बांगड्या भरणार- कासार

जो माणूस बांगड्या भरण्याचा व्यवसाय करतो त्याला मराठीत कासार असे म्हणतात. कासार काचेच्या बांगड्या बनवतो आणि विकण्याचे काम करतो.

२. मडके घडवणारा

जो माणूस मडके घडवतो त्याला कुंभार म्हणतात. कुंभार आधी माती तुडवतो, तिला ओली करतो आणि चिखलाने मडकी घडवतो. कच्ची मडकी भट्टीत तापवून त्यांना मजबूत बनवतो. ते मडके विकून तो त्याचे घर चालवतो.

Similar questions