Art, asked by khandagaleumesh6, 3 months ago

shabdasamuhasathi Ek shabda liha aadhar nasalela​

Answers

Answered by TheUntrustworthy
334

  • काहीही माहेत नसलेला अनभिज्ञ
  • जे माहीत नाही ते अज्ञात
  • ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू
  • ज्याला मरण नाही असा अमर
  • कधी जिंकला न जाणारा अजिंक्य
  • आधी जन्म घेतलेला अग्रज
  • अन्न देणारा अन्नदाता
  • ज्याला अंत नाही असा अनंत
  • ज्याला विसर पडणार नाही असा अविस्मरणीय
  • पायात काहीही न घालणारा अनवाणी
  • धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र
  • वर्णन न करता येण्यासारखा अवर्णनीय
  • फार कमी बोलणारा अबोल
  • अंग राखून काम करणारा अंगचोर
  • प्रत्यक्ष किंवा समोर नाही असे अप्रत्यक्ष
  • एखाद्याचे मागून घेणे अनुगमन
  • दुसऱ्यांचे पाहून त्यांच्यासारखे वागणे अनुकरण
  • घरी पाहून म्हणून आलेला अतिथी
  • जे साध्य होणार नाही ते असाध्य
  • कमी आयुष्य असलेला अल्पजीवी
  • अन्न देणारा अदाता
  • माहिती नसलेला अज्ञानी
  • अनेक गोष्टींत एकाचवेळी लक्ष देणारा अष्टावधानी
  • खूप पाऊस पडणे अतिवृष्टी
  • पाऊस मुळीच न पडणे अनावृष्टी,अवर्षण
  • हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आसेतुहिमालय
  • संख्या मोजता न येणारा असंख्य

\pink{}\red{Mark}\green{As}\blue{Brainliest}\orange{}

Similar questions