Hindi, asked by vishakha1263, 10 months ago

shabdkoshacha upyog ​

Answers

Answered by Karan4780
10

Answer:

शब्दकोशांचे अनेक प्रकार असतात. जसे की ऐतिहासिक शब्दांचा कोश. शेती विषयक शब्दकोश

एकभाषिक शब्दकोश - भाषेतील शब्दांचे त्या भाषेतच अर्थ असतो. जसे की मराठी –मराठी शब्दकोश.

द्विभाषी शब्दकोश - एका भाषेतील शब्दांचे दुसऱ्या भाषेत अर्थ असतो. जसे की मराठी – जर्मन शब्दकोश.

हिन्दी-मराठी, मराठी-हिन्दी, गुजराती-मराठी, कन्नड-मराठी, मराठी-कन्नड.

Similar questions