३.शहाजीराजे ______ गाढे अभ्यासक होते.
Answers
Answered by
4
Answer:
मालोजीराजे भोसले आपला भाऊ विठोजीराजे भोसले इ.स.१५७७ मध्ये सहकुटुंब सिंदखेड येथे लाखुजीराजे जाधव यांच्याकडे नोकरीस आले होते
Answered by
0
Answer:
संस्कृत
शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील होते. व मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
शहाजीराजे भोसले हे एक लष्करी नेते होते. लहानपणापासून त्यांनी त्यांच्या वडिलांकडून लढाईचे धडे घेतले होते.
शहाजीराजे भोसले यांना संस्कृत विषयाचे ज्ञान होते आणि अभ्यासक सुद्धा होते. त्यांना त्यांच्या वडिलांकडून पुणे व सुपे येथे राज्य करण्यासाठी वारसा मिळाला होता.
शहाजी राजे यांनी काही काळ शहाजहा यांच्यामध्ये घालवला होता. शहाजीराजे यांच्या युद्धाच्या पराक्रमाने भोसले घराण्याचा इतिहास रचला गेला.
Similar questions