History, asked by AMIRTHA2412, 3 days ago

शहाजी राजांना स्वाराज्याचे संकल्प का म्हणतात

Answers

Answered by rohanmahale921
1

कारण शहाजीराजांनी स्वराज्याच्या या संकल्पनेचा प्रयत्न करून शिवाजी महाराजांना घडविले म्हणून शहाजीराजांना स्वराज्याचे संकल्प म्हणतात

Similar questions