शहाजीराजांना 'स्वराज्य संकल्पक' असे का म्हणतात?
Answers
Answered by
7
Answer:
शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.
जन्म -मार्च १५, इ.स. १५९४[ संदर्भ हवा ]
मृत्यू -जानेवारी २३,इ.स. १६६४
Similar questions