शहरी आणि ग्रामीण खेळ
Answers
Answered by
1
Answer:
शहरी आणि ग्रामीण जीवनपद्धती एकत्र येत एक नव्या प्रकारची भौगोलिक-सामाजिक रचना आताशा जगात दिसू लागली आहे. शहरी आणि ग्रामीण या शब्दांपासून तयार झालेला ‘रुर्बनायझेशन’ हा शब्द यासाठी उपयोगात आणला जातो. आजचा काळ एवढा झपाट्याने बदलत चालला आहे, की शहर आणि ग्रामीण असा फरक वेगाने धूसर होत चालला आहे. त्यामुळे शहरीकरणाकडे या रुबनायझेशनरुपी बदलांच्या दृष्टीनेही पाहायला हवे,’ अशा शब्दांत हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका आणि समाजशास्त्राच्या अभ्यासक डॉ. सुजाता पटेल यांनी ‘सध्याच्या काळातील शहरीकरणाचा अभ्यास’ या विषयासंबंधी आपली मते मांडली.
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्समध्ये आयोजित ‘कुंदा दातार स्मृती व्याख्यानात’ पटेल यांनी शहरीकरण या विषयावर प्रकाश टाकला. या वेळी संस्थेच्या प्रा. संगीता श्रॉफ उपस्थित होत्या
Similar questions