Geography, asked by Devendrakakade, 7 months ago

शहरांचे वाढ विशिष्ट पध्दतीने झालेली आढळते स्पष्ट करा​

Answers

Answered by Itzvidushi242
1

Answer:

शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते. शहरीकरण म्हणजे शहराच्या लोकसंख्येची व त्याच्या क्षेत्राची वाढ होणे होय. औद्योगिकीकरण व ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे लोकांचे स्थलांतर यांचा शहरीकरणात समावेश होतो. त्यामुळॆ शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते.....

hey...cute dp❤️

hope it helps you ❤️

Similar questions