India Languages, asked by samruddhi4456, 9 months ago

शहरी खेळ माहिती मराठी मध्ये

Answers

Answered by bhupu0310
1

Answer:

खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ ही एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे. खेळामुळे चपळता वाढते.खेळाचे विविध प्रकार आहेत. विविध खेळ विविध पद्धतींनी खेळले जातात. खेळांमध्ये बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत. आज जगभरात विविध स्तरांवर विविध खेळ खेळले जातात. आणि सोबतच आपला व्यक्तिमत्त्व विकास घडतो. खेळ हा माणसासाठी महत्त्वाचे आहे.खेळामुळे मानसिक स्वास्थ्य लाभते.

Similar questions