History, asked by suyashdubey9745, 2 months ago

शहरामधे कोणकोणत्या समस्या आढलतात

Answers

Answered by sushantshevale17
0

Answer:

शहरांमध्ये अनेक सोई असतात तश्या समस्या देखील आढळतात जसे की लोक पैसे कमावण्यासाठी,रोजगारासाठी,शिक्षणासाठी गावातून शहरात स्थलांतर करतात तेव्हा त्यांना राहण्यासाठी पुरेशी जागा नसते,धूळ प्रदूषणाचे शहरांमध्ये प्रमाण खूप असते. शहरांमध्ये जगण्यासाठी काही लोकं चोरी करतात .कारण वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करणे अशक्य असते .त्यामुळे शहरी भागात चोरी अति प्रमाणात होत आहे. नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात कारण कचरा टाकण्यासाठी जागा नसते .स्वच्छता पाळली जात नाही त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते.अशा अनेक समस्या शहरात असतात.

Explanation:

mark me brainliest answer

Similar questions