Geography, asked by kalyankarkavita5, 1 month ago

शहरांमध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात?

Answers

Answered by samadhan25
12

Answer:

शहरांमध्ये प्रदूषण, वाहतूककोंडी,राहण्याची सोय ,इत्यादी समस्या असतात.

Similar questions