Biology, asked by dhanrajkanwate26, 8 days ago

शहरामध्ये कोणत्या समस्या आढळतात​

Answers

Answered by madhaviumale
34

शहरामध्ये अनेक समस्या आढळतात.

१. सांडपाण्याची समस्या.

२. जागेची समस्या .

३. वाढती गुन्हेगारी .

४. अनेक प्रकारचे प्रदूषण.

५. बेरोजगारी .

६.वाढती झोपडपट्टी .

७. धावपळीचे जीवन.

८. कचऱ्याची विल्हेवाट.

९. पाणीटंचाई .

१०. ताणतणाव, असुरक्षितता.

Answered by sharanchikki
4
I love the new one but it’s a little more than a little more but the only thing is it is the one on the back of your house and I have to get a new bed for you guys to do so I have a few weeks
Similar questions