History, asked by kunaranil4090, 1 month ago

Shahrat kon konkontya samasya adhaltat

Answers

Answered by samruddhik434
0

Answer:

उच्च उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती अधिक खाजगी वाहने खरेदी करत आहेत. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था अपुरी होत चालली आहे. शहरात मोठ्या संख्येने खासगी वाहने रहदारी जाम करत आहेत. मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती ओढवून धोकादायक परिस्थिती आणि जोखीम निर्माण होते आहे.

Similar questions