शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ( पांढरी व काळी बकरी ) यांची कथा लिहा .
Answers
Answered by
1
Answer:
Explanation:
शिवाजी महाराजांची गोष्ट आहे हि, शिवाजी महाराजांनी हिंदूचे राज्य स्थापन करायचा प्रयत्न सुरु केला होता. कधी हा गड सर कर तर कधी तो खजिना लुट असा त्यांनी मोगलांच्या राज्यात धुमाकूळ वाजवला होता. बिजापुरच्या राजाला ते आवडले नाही. त्याला वाटले आपल्या पदरी असलेला शिवाजीचा बाप शहाजी याची शिवाजीला मदत असल्या शिवाय हा "उंदीर" एवढे धाडस करणार नाही. शिवाजीला काबूत आण्यासाठी त्याच्या वडिलांना त्रास दिला पाहिजे.
बिजापुरच्या राज्याने शहाजीला कैदेत टाकले. एका लहानश्या कोठडित शहाजिला बंद करण्यात आले त्या कोठडिला हवा जावी म्हणून एक लहान छिद्र ठेवला होता
Similar questions