'शक्ति' या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?
Answers
Answered by
4
Answer:
शक्ति समानार्थी शब्द क्रिया प्रपत्र. बल, फेंकना, धक्का, हल, मांसपेशियों, जोर, बुलडोज़र, उतर, दबाएँ।
Answered by
1
'शक्ति' या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ताकद , सामर्थ्य .
समानार्थी शब्द
- एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द असे म्हणतात.
समानार्थी शब्दांची उदाहरण
- अविरत - अखंड, सतत
- अभिनन्दन - गौरव
- अभिमान - गर्व
- कठिण - अवघड़
- अड़चण - समस्या
- अन्न - खाद्य, आहार
- अना - आणि
- अचंबा - नवल, आश्चर्य
- अगणित - असंख्य
- अचल - स्थिर, शांत
- अपमान - मानभंग
- अहि - साप, भुजंग
- कुटुंब - परिवार
- अपराध - गुन्हा
- सुंदर - छान, सुरेख
- कर्ज - ऋण
- दृश्य - देखावा
- अभ्यास - सराव
- अपाय - इजा
#SPJ3
Similar questions