India Languages, asked by fatima7751, 9 months ago

Shala Nasti tar essay in Marathi for class seven

Answers

Answered by studay07
5

 उत्तरः

                                          श/ला नस्ती तर .........

शाला सांगल्याचा जीवनशैली महत्वाचा अनि अनिवार्य घटक आहे

      शाला नास्ती तार मानवी ने इवदी विकास पन्ना केla नास्ती आज जया गोशिती आपल्याला एकl क्लिक वर भेटाट टया पन अशक्य झाल्या अस्त्या .एवधाच नाहिटर आप बहरिल जग ती पैन नास्टो झलो, कनेक्ट करते. विज्ञान सारखा महत्वाचा सबपूकेट आपल्याला शैलेट शिकवत शला नास्ती तारा खु سر्या चुकिच्य गोष्टी आपन फॉलो कराt आलो  

महनुन शाला अस्ने खुप महतावाचे आहे.

शाला नास्ती तार देश पुधे प्रगती पाठवार गेला नास्ता देशवार गारीबी चे संकेत वधले असते बेरोजगारी वधली अस्ती

Answered by halamadrid
16

■■ शाळा नसती तर,,!■■

प्रत्येक लहान मुलाच्या मनात 'शाळा नसती तर' हा विचार कधी ना कधी आलाच असेल.

खरंच शाळा नसती तर,तर काय मज्जाच मजा!रोज सकाळी लवकर उठायला लागणार नाही,अभ्यास करावा लागणार नाही,परीक्षा द्यायला लागणार नाहीत,अभ्यास नाही केला म्हणून आपले आई वडील किंवा शिक्षकांच्या ओरडा खायला लागणार नाहीत.

आपल्याला पाहिजे तोपर्यंत आपन खेळू शकू, पाहिजे तेव्हा झोपायचं आणि उठायचं. खरंच जीवन किती सोपं आणि आरामदायक होऊन जाईल.

पण शाळा नसती तर,आपल्याला आपल्या शाळेतील मित्र मैत्रीणींना भेटता येणार नही.त्यांच्यबरोबर गप्पा मारता येणार नही,खेळता येणार नाही.

आपल्याला शिकता येणार नाही.शिकलो नाही, तर पुढे काय होईल,आपल्याला चांगली नोकरी मिळणार नाही आपले जीवन व्यर्थ होईल.शाळेतील सहली,क्रीडास्पर्धा, बक्षीस समारंभ, यासारख्या गोष्टी अनुभवता येणार नाही.

म्हणून, शाळा नसती,तर!! असा विचार आपण केलाच नाही पाहिजे.

Similar questions