shalbhashan Marathi information
Answers
Answer:
mark as brilliant answer
Answer:
शलभ म्हणजे किटक. या आसनात शरीराची आकृती एखादया किटकासारखी होत असल्याने त्यास शलभासन असे म्हटले जाते. कृती: पोटावर झोपून केल्या जाणा-या आसनांमध्ये या आसनाचा समावेश होतो. पोटावर झोपून सर्वप्रथम हनुवटी जमिनीवर टेका. नंतर दोन्ही हात जांघेखाली दाबा. श्वास घेउन दोन्ही पाय जवळ घेउन समांतर क्रमाने वर उचला. पाय वर उचलण्यासाठी हाताने मांडयांवर जोर दया. WD हळूहळू पाय जमिनीवर आणा. नंतर पुन्हा हातांना मांडयांखालून काढून मकरासनच्या स्थितीत परता. सूचना ः आसन करताना पाय गुडघ्यांपासून वळणार नाहीत याची दक्षता घ्या. हनुवटी जमिनीवरच टेकलेली असू द्या. 10 ते 30 सेंकद या स्थितित राहा. मांडयांना त्रास होत असल्यास हे आसन करू नये. फायदे : कंबरदुखीचे सर्व आजार दूर होण्यास मदत होते. \
Explanation:
hope it will help you ............