India Languages, asked by reenajacob02, 9 months ago

शपथ घेणे वाक्यात उपयोग करून

Answers

Answered by Anonymous
7

अर्थ - एखाद्या कामासाठी निश्चय करणे, ठान घेणे

वाक्य- मी परीक्षेत पास होऊन दाखवेल अशी बंडूने शप घेतली

JAI MAHARASHTRA ❤️

Answered by rajraaz85
1

Answer:

एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे

Explanation:

वाक्यात उपयोग -

  • मागील काही वर्षापासून कमी गुण मिळत असल्यामुळे अजयने यावर्षी उत्तम गुणांनी पास होऊन दाखवेल अशी शपथ घेतली.
  • शहरात जाऊन यशस्वी होऊनच दाखवेल अशी विजयने सर्वांसमोर शपथ घेतली.
  • चित्रकला येत नसल्यामुळे वर्गातील सर्व विद्यार्थी असल्यामुळे एका महिन्याच्या आत सुंदर चित्र काढून दाखवेल अशी राजश्रीने शपथ घेतली.
  • कधीही वकृत्व स्पर्धेत भाग न घेतल्यामुळे या वर्षी वकृत्व स्पर्धेत भाग घेऊन दाखवण्याची सुरेशने शपथ घेतली.
  • आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महेश ने शपथ घेतली.

वरील सर्व वाक्यांवरून असे लक्षात येते की एखाद्या गोष्टी करण्याचा दृढ निश्चय करणे म्हणजे शपथ घेणे होय.

Similar questions