) शरीराच्या अवयवासंबंधी चार म्हणी लिटा
Answers
Answered by
1
Answer:
१) एका हाताने टाळी , वाजत नाही .
२) डोळ्यांतून बाहेर डोकाव , इतके सुखी मोठे नाही .
Explanation:
hope it will help you...
Please mark me as brainliest...
Answered by
1
Answer:
आंधळा मागतो एक डोळा , देव देतो दोन डोळे
उचलली जीभ लावली टाळ्याला
गोगलगाय अन् पोटात पाय
नाकापेक्षा मोती जड
बळी तो कान पिळी
हातच्या काकणाला आरसा कशाला ?
hope it helps u
Similar questions