शरीराच्या वाढ व विकासासाठी सर्व जीवनप्रक्रिया मोलोचे योगदान कसे देतात?
Answers
Answered by
7
Please translate this question to English for me to answer
Answered by
14
★उत्तर- सर्व सजीवांच्या शरीरात वेगवेगळ्या संस्था असतात. मानवाच्या शरीरातील संस्था सतत समन्वयाने काम करतात.
शरीरातील संस्था
पचन संस्था ,श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था , नियंत्रण संस्था ,आणि शरीरातील अंतर्गत व बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु एकमेकांत असलेल्या समन्वयातून करीत असतात. पचन संस्था शोषलेले अन्न घटक पेशीपर्यंत पोचवते, परिवहन संस्था हृदयाच्या मदतीने सतत कार्य करत असते. श्वसन संस्था घेतलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोचवते.प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकानिकांत ऑक्सिजनच्या साहाय्याने अन्नघटकांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवली जाते.या सर्व संस्थांची कार्ये चेता संस्थेच्या साहाय्याने नियंत्रित असतात. त्यामुळे सजीव जिवंत राहू शकतो.त्याची वाढ व विकास होतो.
धन्यवाद...

Similar questions