शरीर हे एक यंत्र आहे हि कोणत्या शतकातील कल्पना आहे
Answers
Answered by
0
Answer:
It would be in our future maybe after 50-70years
Explanation:
mark me as brainlyies
Answered by
0
Answer:
शरीर हे एक यंत्र आहे हि कल्पना सतराव्या शतकात रेने देकार्ते यांनी मांडली.
Explanation:
- रेने देकार्ते सतराव्या शतकातील विचारवंत, वैज्ञानिक, गणितज्ञ आणि चित्रकार होते.
- देकार्ते यांच्या अनुसार सर्व भौतिक गोष्टी, मानवी शरीर देखील, यंत्र आहेत आणि यांत्रिक नियमांनुसार चालतात.
- आपले अनुमान सिद्ध करण्यासाठी देकार्ते यांनी प्राण्यांच्या शरीराचा वापर करून काही प्रयोगही केले होते.
#SPJ3
Similar questions