३) शरीराला स्थिरता व चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या स्थितीला म्हणतात.
Answers
Answered by
6
Answer:
Sorry I don't know this answer
Answered by
0
Answer:
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा क्षण असेल तो म्हणजे त्याच्या शरीराला प्राप्त झालेली स्थिरता व चित्ताला मिळालेले प्रसन्नता होय. जीवन जगत असताना असे अनेक प्रसंग येतात ज्यातून व्यक्तीक खचतो व नैराश्य येते. कुठलीही गोष्ट करण्याची उमेद संपते. नकारात्मक विचाराने व्यक्तीतील कार्य करण्याची क्षमता लोप पावते. यावेळेस शरीराला स्थिरता व चित्राला प्रसन्न प्राप्त करून देण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे एका जागेवर बसून मनन किंवा चिंतन करणे.
ध्यानस्थ अवस्थेत चिंतन किंवा मनन केल्यावर डोक्यातील नकारात्मक विचार बाजूला सारता येतात व चित्त प्रसन्न होण्यास मदत होते. शरीराला एका जागेवर स्थिर करून विचार विरहित डोके करणे खूप गरजेचे असते त्यासाठी ध्यान आवश्यक असते.
Similar questions