शरीरमधये आयोडीनची कमरता निर्माण झाली
Answers
Answered by
7
✌❤✨_ I HOPE HELP YOU _✨❤✌
- मानवी जीवनास अत्यंत आवश्यक असलेले आयोडीन हे नैसर्गिक मूलद्रव्य आहे. थायरॉक्सीन टी-4 आणि ट्राय-आयडोथॉयराईन टी-3 या थायरॉईड संप्रेरकांना लागणारा आवश्यक घटक यामध्ये आहे...
- गरोदर असताना व स्तनपान देणाऱ्या मातेला आयोडीनची विशेष गरज असते. ज्या गरोदर महिलेमध्ये आयोडीनची कमतरता असते, ती महिला मानसिक, शारिरीक व्यंग असलेल्या बालकास जन्म देण्याची शक्यता असते. प्रौढ व्यक्तीस दररोज सरासरी 150 मायक्रोग्रॅम व गरोदर तसेच स्तनपान देणाऱ्या महिलेस दररोज सरासरी 200 मायक्रोग्रॅम एवढी आयोडीनची आवश्यकता असते....
✌☺_ TAKE CARE & BE HAPPY _☺✌
Similar questions
Hindi,
1 month ago
English,
1 month ago
Chemistry,
2 months ago
Social Sciences,
10 months ago
Science,
10 months ago
Accountancy,
10 months ago