Sharebajarat satta mhnun pahnare madhyvargiy aata index gadbdla ki kasabis hotat,ya vidhanacha tumhala janvlela arth liha.
Answers
Answered by
0
Answer:
शेअर बाजारात काम जोखीमजोगी असते त्यामुळे त्या
मध्यमवर्गीय विचार करतात, शेअर गुंतवले की नुकसान सोसावे लागतात, पण घसरण झाली तर, मध्यमवर्गीयांचे मन व्याकुळ होऊन जाते.
Explanation:
कासावीस होणे- जीव वर खाली होणे, व्याकुळ होणे. सट्टा करणे -म्हणजे पैसे लावणे.
Similar questions