World Languages, asked by mangiroshan166, 1 month ago

शशी सोम इंदू ही चंद्राची नावे आहेत

Answers

Answered by aayushav06
10

Answer:

चंद्राला संस्कृतमध्ये इन्दु, कुमुदबान्धव, चंद्रमा, निशाकर, निशापति, मृगांक, रजनीनाथ, रोहिणीकान्त, शशांक, शशिन्‌, सुधांशु, सोम, वगैरे नावे आहेत. आकाशातल्या रोहिणी नक्षत्राचा तारा चंद्राच्या जितक्या जवळ येतो, तितका कोणताच येत नाही, त्यामुळे रोहिणीला चंद्राची पत्नी मानले जाते.

Answered by pammimng59
3

sorry.. I dont know The answer..

Similar questions