Science, asked by nikitajaiswal7749, 2 months ago

शता
(5
1) पुढील विधान चूक की बरोबर ते लिहा.
सौर घटांपासून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट (DC)
असते.
2) मी फुफ्फुसांद्वारे श्वसन करणारा मत्स्य आहे, तर मी कोण ?
3) सेल्फीसाइड म्हणजे काय ?​

Answers

Answered by powarpranav1986
11

1 .सौर घटांपासून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट (DC)

असते.= बरोबर

3.स्वतःचे फोटो काढणे कोणाला नाही आवडत? या फोटो तंत्रज्ञानात झालेला नवा अविष्कार म्हणजे सेल्फी. कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःचा फोटो काढण्यालाच सेल्फी म्हणतात. सेल्फी घेण्याची क्रेझ आजकाल प्रत्येकामध्ये आहे. तुम्हाला कुठेतरी फिरायला जाण्याचा किंवा काही मित्र-मैत्रिणी किंवा ओळखीच्या लोकांना भेटण्याचा प्लॅन बनतो, तेव्हा सगळे जमल्यावर सेल्फी घेण्याचा सोहळाच सुरू होतो. फिरत असलेल्या प्रत्येक ठिकाणी आणि जर आपण कोणाला भेट असू, तर त्या प्रत्येक व्यक्तीसोबत सेल्फी फोटो काढले जातात

Similar questions