India Languages, asked by xXItzcutekudiXx, 2 months ago

शत्रुघ्नाची भूमिका रामायनात का महत्वाची आहे?
plz give correct Answer plz ​

Answers

Answered by Anonymous
2

Explanation:

शत्रुघ्नाने मधुपुरीचा (सध्याच्या मथुरेचा) राजा लवणासुराचा वध करून मधुपुरी पुन्हा वसवली व तेथे किमान बारा वर्षे राज्य केले.

Similar questions