Science, asked by sp759994, 1 year ago

शद्बांवरून जाहिरात= बेकरी केक स्पेशालिस्ट आईस्कीम ताजे पदाथ ग्राहक समाधान​

Answers

Answered by halamadrid
50

◆◆बेकरी ची जाहिरात◆◆

"बेकरी पदार्थ आणि केक मिळण्यासाठी सगळ्यात उत्तम ठिकाण",

●●"शिवम बेकरी"●●

◆आमच्यकडे स्वादिष्ट फ्रेश फ्रूट केक,चॉकलेट केक,फोंडेंट केक,कस्टमाइज्ड केक,सगळ्या प्रकारचे केक मिळतील.

◆ आमच्या येथे वेगवेगळ्या प्रकारची आईसक्रीम सुद्धा उपलब्ध आहे.

◆आमच्या येथे ताजा गरमागरम बिसकीट,मफिन्स,क्रीम रोल,पेस्ट्री सुद्धा मिळतील.

◆"ग्राहक समाधान हाच आमचा मुख्य ध्येय।"◆

★★सगळ्या केकच्या खरेदीवर 25% पर्यंत सूट

(ऑफर फक्त मर्यादित वेळेसाठी)

◆पत्ता:दुकान नं २,इंदिरा बिल्डिंग,सम्राट चौक, कल्याण(पू)

◆दूरध्वनी क्रमांक: ९८९८७८७६५६

Answered by pranayvairale9907
11

Explanation:

बेकरी, केक स्पेशालिस्ट, आइस्क्रीम, ताजे पदार्थ, ग्राहक समाधान.

Attachments:
Similar questions