Geography, asked by sairajphapale21, 16 hours ago

शद्धु व वद्य अष्टमी च्या दिवशी चंद्र पृथ्वी व सयूमयांमध्ये,…………. चा कोण होतो ?​

Answers

Answered by baburaojagtap58
0

Answer:

शुद्ध व वद्य अष्टमी या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यांमध्ये नव्वद अंशाचा (काटकोन) कोण होतो.

Explanation:

Mark me as BRAINLIEST

Similar questions