History, asked by yadnikaneve6, 1 month ago

शवाजी महाराजांच्या आरमाराचेप्रमुख अधकारी कोण होते?​

Answers

Answered by nawathesrushti78
3

Explanation:

शिवाजी राजांच्या आरमारी व्यवस्थेत २०० जहाजांचा एक सुभा केला जात असे. मायनाक भंडारी व दौलतखान हे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते.

Answered by dineshgirde97
0

Answer:

शिवाजी राजांच्या आरमारी व्यवस्थेत २०० जहाजांचा एक सुभा केला जात असे. मायनाक भंडारी व दौलतखान हे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते.

Similar questions