शवसन म्हणजे काय ? शवसनाची क्रिया कशी घडते?
Answers
Answered by
1
Answer:
प्रस्तावना :- श्वसन ( Respiration ) म्हणजे श्वास आत घेणे ( Inspiration ) आणि उच्छवास ( श्वास बाहेर सोडणे ) ( Expiration ) , वातावरणातून फुफ्फुसात हवा घेण्याच्या क्रियेला श्वास व फुफ्फुसातून कर्बवायू बाहेर सोडण्याच्या क्रियेला उच्छवास असे म्हणतात
Similar questions