Hindi, asked by allusai9894, 22 days ago

शवसनासाठी कोणता वायु वापरला जातो

Answers

Answered by suryahegde0609
0

Answer:

जीवन जगण्यासाठी बहुतांश वस्तुमध्ये ऑक्सिजन हे महत्त्वाचा घटक म्हणून वापरला जातो. याची सर्व सजीवां श्वसनक्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. ऑक्सिजन हा प्रकाश संश्लेषणासाठी वापरला जातो. पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्यापासून ऑक्सिजन तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश उर्जा वापरली जाते.

Explanation:

I Hope It Will Help You

Similar questions