shawl chi atmakatha in marathi essay information
Answers
Answer:
autobiography of shawl in marathi
Answer:
मी शाल बोलतेय. तुम्ही मला नक्कीच कधी ना कधी पाहिले असणारच. विशेषत : मी स्त्रियांची पसंती आहे. विवाहित स्त्रिया असो की वयस्कर स्त्रिया किंवा मग अगदी अविवाहित मुली ही असो पण शाली कडे बघून प्रत्येकीचे लक्ष वेधल्याशिवाय राहत नाही.
Explanation:
Step 1: माझा वापर मुख्यतः काश्मीर मध्ये जास्त होतो. तेथील वातावरण नेहमीच थंड असते त्यामुळे तिथे शालिचा वापर रोजच्या जीवनात थंडीपासून बचाव करण्यासाठी केला जातो. कारण मला म्हणजेच शालीला लोकरीपासून बनवितात व मी जरी हाताला पातळ कपडाची लागत असली तरी पण थंडीपासून बचाव करण्यात तुम्हाला मदत करते.
Step 2: माझा आकार हा आयताकृती किंवा चौकोनी असतो व मला खांद्यावर घेताना त्रिकोणी आकार करून घेतले जाते. मी वेगवेगळ्या रंगामध्ये आणि नक्षिकाम केलेल्या प्रकारात मिळते. मला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. जसे मला मराठी भाषेत "शाल" असे म्हणतात तर हिंदी मध्ये मला "दुशाला" असे म्हणतात तसेच संस्कृत मध्ये मला "शाटी" असे संबोधिले जाते.
Step 3: पूर्वी माझा फक्त थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उपयोग केला जात असे परंतु आजकल मला फॅशन म्हणूनही वापरण्यात येते. मी अनेक प्रकारामध्ये मिळते जसे पश्मिना शाल हा माझा सर्वात जास्त लोकप्रिय प्रकार आहे. त्याचप्रमाणे माझे अजूनही अनेक प्रकार आहेत जसे दो-शाला, नमदा आणि गब्बा, ट्रांगुलर नीट लेस शाल, शाली व स्टोल अश्या अनेक प्रकारच्या शाली मिळतात. जशी ग्राहकांची पसंती तश्या प्रकरच्या शाली ते घेऊन जातात. आमचे शालिंचे प्रकार जरी वेगवेगळे असले तरी आमचे प्रत्येकीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
Learn more about similar questions visit:
https://brainly.in/question/2168322?referrer=searchResults
https://brainly.in/question/15606522?referrer=searchResults
#SPJ3