Sheep information inmarathiin short
Answers
Answered by
0
हा एक चतुष्पाद पाळीव प्राणी आहे. हा मुळात युरोप व आशिया या खंडांचा रहिवासी आहे. मेंढ्यांच्या अंगावर केसाळ कातडी असते. ते केस म्हणजेच लोकर. मेंढीची लोकर हे मेंढीपासून मिळणारे महत्त्वाचे उत्पादन आहे. त्यासाठी मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय केला जातो. मेंढ्यांचे मांसही खाल्ले जाते. मेंढ्याच्या मांसाला मराठीत बोलाईचे मटण असे म्हणतात.
मेंढपाळ मेंढीचे दूध पिण्यासाठी उपयोगात आणतात.
सध्या ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड व दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मेंढ्या पाळल्या जातात.
Similar questions
Math,
7 months ago
English,
1 year ago
CBSE BOARD X,
1 year ago
English,
1 year ago
Hindi,
1 year ago