Shetkaryacha asud Granth ke lekhak Kaun
Answers
Answered by
1
Answer:
शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक कलकत्त्याच्या राष्ट्रीय ग्रंथालयातील श्री. यादवराव मुळे आणि श्री. श्री. बा. जोशी यांच्या सहकार्यामुळे डॉ. स. गं. मालशे यांना उपलब्ध झाले. मग त्यांनी ते महात्मा फुले समग्र वाङ्मयात समाविष्ट केले.
विकिस्रोत
शेतकऱ्यांचा असूड हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.
या पुस्तकाचे लेखन १८ जुलै, १८८३ रोजी पुरे झाल्याचे फुल्यांनी पुस्तकाच्या अखेरीस म्हटले असले तरी त्याचे प्रकाशन ताबडतोब होऊ शकले नाही. २ जून, १८८६ रोजी नारायण महादेव उफष मामा परमानंदांना ललद्रहलेल्या खाजगी पत्रात जोतीरावांनी म्हटले होते “असूड या नावाचे तीन वर्ांपूवी एक पुस्तक तयार केले”, “आम्हा शुिांत भेकड छापखानेवाले असल्यामुळे ते पुस्तक छापून काढण्याचे काम तूतष एका बाजूला ठेववले आहे.”
Explanation:
Helps you. Hi
Similar questions
Math,
2 months ago
Science,
2 months ago
Computer Science,
3 months ago
Science,
3 months ago
Computer Science,
11 months ago
Math,
11 months ago
Chemistry,
11 months ago