Shetkaryache manogat Marathi nibandh: शेताकर्षी माणोगत मराठी निबंध
Answers
Answered by
168
मी एक छोटा शेतकरी आहे. माझी जमीन थोडी आहे . फारशी सुपीक नाही पण नापीकही नाही. माझ्या या जमीनीवर माझे खुप प्रेम आहे. माझे सगळे पीक हे पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असते. माझ्या शेतात विहिर पण नाही. शेतीसाठी पाणी फार लांबुन आणवे लागते. जेव्हा पाऊस येतो तेव्हा खुप उर भरुन येतो मोरा सारखे नाचावे असे वाटते. पावसाळ्या भिजलेल्या जमीनीत बी-बियाणे पेरुन मग पीक घेतात. तेवढ्या पावसात जे पीक येईल त्यावर सगळं वर्ष काढायचं, हेच आमचे नशीब. उरलेल्या आठ महिन्यात दुसरे पीक घेता येत नाही. आलेल्या पीक विकुन कसे तरी घराचा खर्च भगवतो. मग काय सरकार कडे मदत मागावी लागते. गावाजवळील नदीवर धरण बांधले तर सगळ्या गावाचा पाण्याचा प्रश्च सुटेल.
Answered by
23
2Answer:dhmdg6jn55gmjmg5j65
Explanation:
Similar questions
Math,
6 months ago
Math,
6 months ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Social Sciences,
1 year ago