shikahan shap ki vardan essay in marathi
Answers
Answer:
अध्यापन मंडळाचे वॉर्डन
Explanation:
shikshan आकार की vardan. =. अध्यापन मंडळाचे वॉर्डन
*Shikshan Shaap ki Vardaan*
एकविसाव्या शतकात अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजेच्या गोष्टी झाल्या आहेत. ह्या सोबतच शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी माणसाला घडवते, त्याला समाजात मान उंच ठेवून चालायला शिकवते. माणूस जेव्हा शिकतो, तेव्हा तो आपल्या डोक्याचा वापर करून नवीन नवीन शोध, गोष्टी शोधतो. असे हे शिक्षण खूप गरजेचे आहे.
सांगायचे झाले तर एका गावात राम आणि श्याम हे दोन मित्र होते. राम हा आधीपासूनच खूप अभ्यासू आणि हुशार होता. शाळेत नेहमी त्याचा पहिला नंबर असायचा. त्याला सगळे विषय तोंडपाठ असतं आणि सगळे मुले त्याचे कौतुक करत. पण श्याम हा एक बंडखोर, अभ्यास न करणारा, नेहमी मस्करी करणारा, मस्ती करणारा मुलगा. त्याचे शिक्षक नेहमी त्याची तक्रार करत असे. श्याम कधीही अभ्यास करत नसे, व नेहमी काठावर पास होत असे. असेच काही वर्षे सरली आणि नेहमीप्रमाणे अभ्यास करून राम आयुष्यात पुढे गेला. त्याला एक मस्त नैकरी मिळाली व तो आयुष्यात पुढे गेला.
दुसऱ्या बाजूला, श्याम ची तेवढी प्रगती झाली नाही. त्याला एका सामान्य पदावर आपले जीवन जगायला लागत आहे, ज्यात पगार पण कमी आहे. श्याम ला त्याच्या चुकीची जाणीव झाली.
वरील गोष्टीवरून आपल्याला हे समजायला येते की शिक्षण हे प्रत्येकाच्या आयुष्यात गरजेचे आहे आणि एक वरदान आहे.