Hindi, asked by AbhradeepGhosh296, 19 days ago

Shikshna pasun vanchit rahilelya mulansathi tumhi kay upayayojana karu shakata

Answers

Answered by 111KING111
1

Answer:

गावो गावी फिरून अश्या मुलांचा शोध घेईन ,

त्यांची याफी तयार करेन त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देईल त्या मुलांना शेत जाण्यासाठी प्रोत्साहन देईल त्यांची आर्थिक मदत करेन , त्यांना सरकारी योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ मिळवून देईल त्यांना शिकवून देशाचे जबादार नागरिक बनवेन .

Similar questions