Short Essay in Marathi on jashi cha rani 'lakshmi bai '
Answers
महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर
झाशीची राणी लक्ष्मीबाईटोपणनाव:मनूजन्म:नोव्हेंबर १९, इ.स. १८३५
काशी, भारतमृत्यू:जून १७, इ.स. १८५८
झाशी, मध्य प्रदेशचळवळ:१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धप्रमुख स्मारके:ग्वाल्हेरधर्म:हिंदूवडील:मोरोपंत तांबेआई:भागीरथीबाई तांबेपती:गंगाधरराव नेवाळकरअपत्ये:दामोदर (दत्तकपुत्र)
Answer:
झाशीची राणी म्हणजेच राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म वाराणसी येथे १८२८ मध्ये झाला होता.त्यांचे खरे नाव मणिकर्णिका असे होते.लहानपणापासूनच त्या धाडसी स्वाभावाच्या होत्या.लहानपणीच त्या धनुर्विद्या,आत्मसंरक्षण,घोडेस्वारी शिकल्या होत्या.
१८४२ रोजी,त्यांचा विवाह झाशीचे राजे,राजा गंगाधर राव यांच्याशी झाला होता.लग्नानंतर त्यांचे नाव राणी लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले.त्यांनी एका मुलाला जन्म दिले,पण दुर्दैवाने तो ४ महिन्यातच मृत्यु पावला.१८५३, मध्ये आजारामुळे त्यांच्या पतीचाही मृत्य झाला.ते राज्याचा सगळा कारभार लक्ष्मीबाईवर सोडून गेले.
इंग्रजांना झाशी आपल्या नावावर करून घ्यायचे होते व झाशीवर शासन करायचे होते.पण लक्ष्मीबाईंना हे मान्य नव्हते.त्या इंग्रजांविरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढल्या.त्यांनी इतर बायकांना आणि लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले व त्यांना युद्धासाठी तयार केले. त्यांची निर्भयता,
दृढनिश्चय,सैन्य कौशल्य पाहून इंग्रजसुद्धा घाबरून गेले होते.त्यांनी इंग्रजांना जोरदार लढा दिला होता,पण दुर्दैवाने १८५८ मध्ये त्यांचा मृत्यु झाला.
Explanation: